ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय
रविवार दि १९ रोजी बारामती मध्ये ६३ स्लॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी ४६ स्वॅब नमुने निगेटिव्ह असून १७ स्लॅब नमुने प्रतीक्षेतअसल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
शिवांजली शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर उज्वल यश
सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून होणार

