महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कैलास थोरावडे
पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे शासकीय निवासस्थान शनिवार पेठ कराड येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड पोलीस ठाणे बी.आर.पाटील, आणि अनुराम फौंडेशन मांडरे जि. कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मांडरे परिसरातील २० गावे आणि ९ वाड्या यांच्या आरोग्य वाहिनी २४ × ७ (अँम्बुलन्स) सेवेसाठी लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रांताधिकारी उत्तम दिघे , उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड सुरज गुरव, तहसीलदार कराड तालुका अमरदिप वाकडे , गटविकास अधिकारी आबासाहेब पवार पंचायत समिती कराड तालुका ,पोलीस निरीक्षक कराड तालुका किशोर धुमाळ तसेच पाटील परीवार अप्तेष्ट कराड शहरातील नगरसेवक पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील मित्र मंडळी कराड वहर पोलीस ठाणे व कराड तालुका पोलीस ठाणे चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.