सातारा : सोनी मराठी वाहिनीवर १४ सप्टें बरपासून सुरू होणाऱ्या आई माझी काळुबाई या मालिकेत प्राजक्ता गायकवाड ही आर्याच्या
भूमिकेत दिसणार आहे.आई माझी का ळुबाई मालिकेच्या प्रोमोला आणि प्रा जक्ता यकवाडच्या या नव्या भूमिकेला प् रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे.
या मालिकेत प्राजक्ता साकारणार आहे आर्या या कॉलेज तरुणीची भू मिका. या भूमिकेबद्दल विचारलं अ सता ती म्हणाली, मी पहिल्यांदाच माझ्या वयानुरूप भूमिका करणार आहे आणि या भूमिकेसाठी मी खूप उत् सुक आहे .’ गेल्याच वर्षी मांढरदेवी काळुबाईच्या दर्शना चा योग प्राजक्ताला आला होता
आणि या वर्षी ही भूमिका मिळाली , त्यामुळे हा काळुबाईचा आशीर् वादच आहे; असं प्राजक्ता समजते. प्राजक्ताच्या घरातही भक्तिमय वा तावरण आहे, त्यामुळे आई काळुबाईवरची ही मा लिका स्वीकारताना तिला खूप आनंद झाला.
नवीन मालिकेत प्राजक्ताचं दिसणं ही नवीन असणार आहे. या भूमिकेसा ठी प्राजक्तानं स्वतःवर बरंच का म केलं असून तिनं स्वतःमध्ये आमू लाग्र बदल केले आहेत. याआधी ऐति हासिक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली प्राजक्ता पहिल्यांदाच ति च्या वयाला अनुरूप अशी भूमिका क रताना दिसणार आहे. ही भूमिका कर ण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे आ णि या मालिकेचं चित्रीकरण साता ऱ्याला सुरू आहे. आर्याच्या भू मिकेसाठी तिनं वजन कमी केलं असू न हेअर स्टाईल सुद्धा बदलली आहे .
आई माझी काळुबाई ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेत काळुबाईची भूमिका अलका कुबल सा कारणार आहेत.
पाहायला विसरू नका, आई माझी काळुबाई , १४ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनी वर.























