महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार मिळविण्यासाठी व योग्य न्याय देण्यासाठी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने भारतीय मराठा महासंघ शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी खटाव व माण तालुक्यात शेतकऱ्यांचा आवाज म्हणून प्रसिध्द आसणारे अधिकराव सांवत याची सातारा जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर पवार जिल्हाअध्यक्ष .विक्रम वाघ जिल्हा सचिव .मकसूद शेख सातारा जिल्हा उप.अध्यक्ष भागवत भोसले वाई तालुका अध्यक्ष .विकास यादव अमित पोळ, चैतन्य पाटिल, महेश माळवे ,याची प्रमुख उपस्थिती होती.






















