सातारा/प्रतिनिधी
रयत क्रांती संघटनेच्या सातारा जिल्हा कार्यकारणीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सातारा जिल्ह्यातील िविध पदाधिकार्यांच्या निवडी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केल्या
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी शंकर शिंदे यांची निवड झाली असुन
सातारा जिल्हा अध्यक्ष मधुकर नाना जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. रयत क्रांती संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी प्रकाश साबळे यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी अभिनंदन केले यावेळी
विक्रम जाधव प्रमोद जाधव विशाल जाधव विनोद काटे संजय साबळे यांची उपस्थिती होती.