सातारा दि. 2 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 98 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातीलसातारा 1, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, गोडोली 1, दौलतनगर 1,दुघी 1, वडगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 1,रविवार पेठ 1, मलकापूर 1 पोलस लाईन कराड 1,, चचेगाव 1, जुळेवाडी 1, विद्यानगर 1, हणमंतवाडी 1,
पाटण तालुक्यातील सुरुल 1, चाफळ 1,
फलटण तालुक्यातीलफलटण 5, हिंगणगाव 2, तरडगाव 1, घाडगेवाडी 1,
खटाव तालुक्यातील मोळ 1, मायणी 1, हिवारवाडी 4, वडूज 5, कातरखटाव 2,
माण तालुक्यातील माण 1, राजवडी 1,दिडवाघवाडी 1, म्हसवड 1, दहिवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील किन्हई 1, वाठार 1
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,लोणंद 2,
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
* इतर* मोही 1, झीरपवाडी 1, सुरवडी 1,बोरगाव 1,
इतर जिल्हा ठाणे वडगाव 1, भिकवडी ता. खानापूर 1,
1 बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटमध्ये हातघेघर ता. जावली येथील 71 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -349104
एकूण बाधित -59052
घरी सोडण्यात आलेले -55790
मृत्यू -1856
उपचारार्थ रुग्ण-1406