प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनच्या महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय मानव अधिकार संघटना सातारा जिल्हा
सातारा नगरपरिषदेत नगरसेवक राजू गोडसे.राष्ट्रीय महासचिव अनिल कचरे, कराड तालुकाध्यक्ष प्रिया आलेकरी, यांच्या वतीने विंग गावांमध्ये शंभर कुटुंबीयांना अन्नधान्य व घरगुती लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आज कराड तालुका विंग येते. गोरगरीब जनतेला अन्नधान्य व घरगुती लागणारे वस्तूंचे वाटप आज करण्यात आलेप्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठनच्या महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय मानव अधिकार संघटना सातारा जिल्हा यांच्या
तालुकाध्यक्ष प्रिया आलेकरी,महासचिव अनिल कचरे.यांच्या वतीने अन्नधान्य व घरगुती लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या गावांमधील सातारा जिल्ह्यातली पदाधिकारी अध्यक्ष व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती . सातारा नगरपरिषदेत नगरसेवक राजू गोडसे.अनिल कचरे.प्रिया आलेकरी,यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्या मोरे ,सुनिता भोसले,वनिता मोरे, अक्षय पाटील , .महेश खबाले, संदीप माळी, विलास खबाले हे उपस्थित होते, सगळ्यांनी खूप सहकार्य केले.






















