सैनिक स्कूलच्या पूर्व परीक्षेत सर्वाधिक 50 विद्यार्थी पात्र. तर नवोदय व स्कॉलरशिप , मंथन आणि प्रज्ञाशोध परीक्षेत 29 मुलांनी यश मिळवले आहे.
सैनिक स्कूलच्या परीक्षेत सर्वाधिक 83% निकालाचा भीम पराक्रम .
सातारा प्रतिनिधी :- N T A मार्फत घेण्यात आलेल्या AISSEE 2024 परीक्षेमध्ये राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल सारख्या अत्यंत अवघड व प्रतिष्ठाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक 50 मुले पात्र झाले असून राजमुद्रा करिअर अकॅडमी मधून एकूण सैनिक स्कूल परीक्षेसाठी 60 मुले बसली होती त्यापैकी 50 मुले हे सैनिक स्कूलच्या पूर्व परीक्षेत पात्र झाले असून हा आकडा साधारण 83% पेक्षा जास्त निकाल देणारी शिक्षण संकुल चा बहुमान मिळाल्याने चिमुकल्यानंसहित अकॅडमी वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. राजमुद्रा करिअर अकॅडमी नगरपालिका शेजारी सातारा येथे शिक्षण घेत असलेल्या व स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करत असलेल्या चिमुकल्या इयत्ता तिसरी ते आठवी वयोगटातील मुलांच्या मध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेची आवड लहानपणापासून होण्याच्या उद्देशाने सौ संजिता पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिका यांनी अत्यंत मेहनत घेऊन अचूक नियोजना मुळे दिलेल्या शिक्षणाचा हा निकाल असल्याचे बोलले जात आहे.
यात
स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी होणारे विदयार्थी शौर्य वाघमाळे , साई नवघणे , ऋग्वेद पाटील , शिवम जगताप , प्रणव तिवाटणे , शरयू सापते , अर्णव बरकडे ,त्विषा शिंदे , श्रेयश कार्वे , वेदांत कु काटकर , सहीरा धनवडे , स्पृहा सरगडे , श्रेया गुळींग , आराध्या भोईटे , रुद्र चव्हाण , मुग्धा जमदाडे , तसेच प्रज्ञाशोध परीक्षेत शिवम जगताप यानी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. वेद गवळी केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
तसेच
मंथन परीक्षेत यशस्वी विद्यार्थी :- सहिरा धनवडे जिल्ह्यात 9 राज्यात 14 वा क्रमांक , ऋग्वेद पाटील जिल्ह्यात 9 राज्यात 14 वा , स्पृहा सरगडे केंद्रात 4 थी , आराध्या भोईटे केंद्रात 11वी , त्विषा शिंदे जिल्ह्यात 18 वा राज्यात 23 वा क्रमांक ,प्रणव तीवाटणे केंद्रात17 वा , साई नवघणे , अर्णव बरकडे हे विद्यार्थी यशस्वी झाले.
. नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये 80% पेक्ष्या अधिक मार्क मिळवणारे विद्यार्थी शिवम जगताप , प्रणव तीवाटणे , अर्णव बरकडे , स्वरा शिंदे , शरयू सापते , ऋग्वेद पाटील
90% पेक्षा अधिक मार्क मिळवणारे विद्यार्थी साई नवघणे , शौर्य वाघमळे.
सैनिक स्कूलमध्ये प्रथम श्रेणीत पात्र झालेले विद्यार्थी – पुष्कर साबळे , शौर्य वाघमळे , साई नवघणे , ऋग्वेद पाटील , शिवम जगताप , प्रणव तीवाटणे , अर्णव बरकडे , शरयू सापते , त्विषा शिंदे , राघव घाडगे , अर्णव भंडारे , अमोल
द्वितीय श्रेणीत पात्र विद्यार्थी जयेंद्र काळे, स्पृहा सरगडे , श्रिया गुळींग , श्रेयस कार्वे , शर्विन काळे , आराध्या भोईटे , श्रुतिका पाटील , श्लोक पवार , अजिंक्य चव्हाण , वेदांत कु काटकर , प्रणव कांबळे , अथर्व सपकाळ , मनन जाधव , पुष्कर करपे
तृतीय श्रेणी पात्र विद्यार्थी- रुजूता सावंत , आरुष गोगावले , स्वरा शिंदे , रुद्र चव्हाण , वेदांत प काटकर , शौर्य वंजारी , विक्रांत भोसले , रिदीमा यादव , त्रिग्या सावंत , स्वरा जाधव , श्वेता मोरे , सात्विक सूर्यवंशी , किरण दडस , आयुष पाटील , अविष्कार शिंदे , शौर्य देशमुख , श्रवण चव्हाण , कृषिराज खलाटे , निर्भय येवले , सार्थक जगताप , सिद्धार्थ सोनवणे , नंदिनी कदम , यशराज शिंदे , वेद गवळी , विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौतुकाचा वर्षाव राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संस्थापिका संजीता पवार मॅडम , यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा मॅडम , प्रियंका मॅडम , अश्विनी मॅडम , राजेशिर्के मॅडम , अनुराधा मॅडम , केंजळे मॅडम आणि कोमल मॅडम या सगळ्यांचे मार्गदर्शन लाभले.
































