सातारा दि. 31 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2369 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -788834*
*एकूण बाधित – 166256*
*घरी सोडण्यात आलेले -141170*
*मृत्यू -3677*
*उपचारार्थ रुग्ण-21412*