कराड :
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी पुजा मंडवाले यांची निवड झाल्या बदल अभिनंदन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा व राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकुमार पाल व महिला प्रदेश अध्यक्ष सुलोचना चौधरी यांच्या वतीने आज पुणे येथे महाराष्ट्र राज्य महासचिव अनिल कचरे. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व यावेळी निवडीबद्दल झाल्यावर पुजा मंडवाले म्हणाले.की विविध योजना अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे निवडीनंतर पुजा मंडवाले यांनी सांगितले प्रमुख उपस्थिती अनिता कदम. योगिता चव्हाण राहुल जाधव यांनी अभिनंदन केले





















