सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षीक निवडनूकीचे बिगूल वाजू लागले आहेत. त्या आणूशंगाने ही जिल्ह्याची एक प्रमूख अर्थवाहीनी आसल्याने त्यावर आपले वर्चस्व आसावे यासाठी सर्व प्रस्थापीत नेत्यांची धडपड चालली आसते. त्यासाठी कोनतीही तडजोड करण्यासाठी तयार आसनारी नेते मंडळी, वैचारीक भुमीका आणि आपले पुरोगामीत्व बासनात गुडाळून येकत्र येतात. ते पुरोगामीत्वाच्या ठेकेदारांना कसे चालते जरा यावर या पुरोगामीत्वाच्या ठेकेदारांनी आता कोन कोनाची ‘बी’ टीम आहे. यावर जनते समोर बोलण्याचे धाडस दाखवावे आसे, आवाहान वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा माजी अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र संघटण व संवाद समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसीद्धी पत्रका द्वारे दिले आहे.
देशातील व राज्यातील सार्वजनीक निवडनूकीच्या वेळी सात्तत्याने सर्व सामान्य जनतेच्या विवीध प्रश्नावर लढा देनाऱ्या अनेक विवीध संघटना संस्था काम करतात आणी, आम्ही पुरोगामी विचारांचेच व नाहीरे वर्गाचेच काम करतो. अशी भुमीका मांडताना दिसतात. त्याच बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा आम्हीच खरे पुरोगामी विचारांचे ठेकेदार आहोत आसे, भासवतात आणी वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षांना हे बीजेपी ची ‘बी’ टीम आसल्याचे सतत आरोप करून बदनामी करण्याचे काम हे, पुरोगामीत्वाचा ठेका घेतलेले नेते मंडळी करतात. त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवड नुकीत मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजेपी चे लोकप्रतीनीधी आपल्या वैचारीक भुमीकेला मुठमाती देऊन आघाडी करून सत्ता आपल्या हातात ठेवतात. त्यावेळे यांचे पुरोगामीत्व कुठे जाते, पुरोगामीत्वाच्या ठेकेदारांना कसे चालते, यावर सुद्धा बोलण्याची भुमीका पुरोगामीत्वाच्या ठेकेदारांनी व नाहीरे वर्गाचे नेतृत्व करनाऱ्या पुरोगाम्यांनी आपली भुमीका स्पष्ट केली पाहीजे, अशीही मागनी चंद्रकांत खंडाईत यांनी केली.
यावेळी सार्वजनीक निवडनूकीमध्ये सर्व सामान्याना शिरकाव नको यासाठी प्रतीगाम्यांचा व आर एस एस चा बागूलबूवा ऊभाकरून, सर्वसामन्य जनतेत संभ्रम निर्मान करून, सत्ता संपादन करायची आणि आम्हीच पुरोगामीत्वाचे ठेकेदार आहोत, आसे भासवायचे मात्र सहकार क्षेत्रात मात्र पुरोगामीत्वाच्या ठेकेदारांनी व प्रतीगामीत्वाच्या ठेकेदारांनी एकत्र येऊन निवडनूका लढऊन सत्ता काबीज कराची मात्र वंचित समुहाला सत्तेत घेऊन जानाऱ्या वंचित बहुजन आघाडीला रोखन्यासाठी सर्वजनीक निवडनूकीत काहीच आरोप करता येत नाहीत. म्हनून ‘बी’ टीम ठरवायचे आणि सर्व सामान्य एस सी, एसटी, एनटी, व्हीजीएनटी, ओबीसी, अल्पसंख्यांक मंडळींची दिशाभूल करायची आणी सत्ता मिळवायची. सहकार क्षेत्रा मध्ये मात्र एकत्र येऊन सहकारातीलही सत्ता हस्तगत करायची सार्वजनीक निवडनूकीतील प्रतीगामी सहकारात लगेच पुरोगामी होतात. सत्तेत येतात हे पुरोगामीत्वाच्या ठेकेदारांना दिसत नाही का? त्यावेळी त्यांची लेखनी आणी विश्लेशने का थाबतात हेच कळत नाही का? ते ही त्यांच्याच सुरातसूर मिसळून आसतात हे जनतेने समजून घेतले पाहीजे. आणी आशावेळी कोन कोनाची ‘बी’ टीम आहे, हे जाहीरपने सहकार क्षेत्राच्या निवडनूकीतही पुरोगामीत्वाचा ठेका घेऊन मीरवनारांनी आपली भुमीका मांडली पाहीजे. आन्यथा वंचित समुहांची दिशाभूल करून त्यांची मते लूटल्याबद्दल,आणि त्यांना सत्तेत येण्यापासून दूर ठेवन्याचे महा पातक ज्या पुरोगामात्वाच्या ठेकेदारांनी केले त्यांनी वंचित समुहातील सर्वसामान्य जनतेची माफी मागीतली पाहीजे आशीही मागनी प्रसीद्धी पत्रकात चंद्रकांत खंडाईत यांनी केली.