कराड : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नाना पटोले यांचा निषेध आज दत्त चौक येथे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, यु.मो.प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सरचिटणीस धनाजी माने, सरचिटणीस प्रमोद शिंदे, नागेश पाटील, मानसिंग कदम, पंकज पाटील, सतीश पवार, भरत देसाई, सतीश चव्हाण, नितीन शहा, विश्वनाथ फुटाणे, संजय घाडगे, रुपेश देसाई, प्रदीप डाईंगडे, तौफिक आगा, श्रीकांत चव्हाण, महेश पाटील, सचिन साळुंखे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.