कराड : सैदापुर विविध कार्यकारी सह.सोसायटी मर्यादित सैदापूर पंचवार्षिक निवडणूक सलग दुसऱ्यादा सुकुमार कांबळे यांची संचालक पदी निवडुन आले बददल आज कराड विघानगर विविध मान्यवरांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व सद्गगुरु गाडगे महाराज कॉलेज मध्ये कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य राजमाने सर.गायकवाड सर ,उपप्राचार्य एस ए पाटील, चव्हाण सर,साळुंखे सर महाबरी सर,संदीप जाधव, संतोष पवार,
अर्जुन पाटील, पर्यवेक्षक नागरे,आर वाय पाटील,व सर्व प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक सेवक व कर्मचारी वर्गाकडून .त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज मध्ये सुकुमार काबंळे याचां सत्कार करण्यात आला त्यांचे व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






























