ब्लॉसम ब्यूटी सेंटर कराडआयोजित हेअर कट कलर व स्किन केअर सेमिनार आज कराड मोठ्या दिमाखात तरुणी व महिला या कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित होत्या व मोठया उत्सवात हा कार्यक्रम आज कराड महिंद्रा हॉटेल मध्ये हा कार्यक्रम पार पडला,
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उदय टक्के इंटरनॅशनल ट्रेनर आणि हेअर डिझायनर ( मुंबई) कराड चा माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कराड मधील नामवंत महिला व कार्यक्रमाचे प्रमुख शशिकांत शेट्टी सुनिता शेट्टी यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
































