
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्तपणे होणाऱ्या एच.एस.सी. (बारावी) च्या बोर्ड परीक्षा 2021-22 कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक येथे होणार आहेत. 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत सर्व विषयांच्या परीक्षा होणार आहेत.
कनिष्ठ विभाग : आनंदराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, (मलकापूर), केंद्र क्रमांक : 0032, उपकेंद्र : कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, प्राचार्य डॉ. सी.बी. साळुखे (मो.नं-9822609395), उपकेंद्र प्रमुख – उपप्राचार्य. सौ. सुरेखा मिलिंद बनसोडे (मो.नं. 8080661442).
वर्गखोल्या : 16, पर्यवेक्षक : – 22
विद्यार्थी संख्या : कला – X59672 ते 059741 = 70, वाणिज्य : – X94563 ते 94645 = 33, विज्ञान – X005851 ते 006079 = 229, एकूण : 382. वेळापत्रक : टीप – कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक मधील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा कृष्णा महाविद्यालय येथेच होणार आहे. अशी बातमी देण्यात आली आहे.
ReplyForward





















