गेले चार महिने एस. टी. चा संप सुरु असल्यामुळे सध्या सर्वसामान्य जनतेला अत्यंत घोकादायकस्थितीत प्रवास करावा लागत आहे. पुणे – बेंगलूरु राष्टीय महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाण पुलावरील कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या तीव्र उतारावर दुधाच्या टँकरमधून तसेच मोठ्या ट्रकमधून धोकादायकरित्या प्रवासासाठी जाताना प्रवाशी.