महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फलटण:
सातारा जिल्ह्यातील मे 20 20 ते डिसेंबर 20 20 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या 434 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीसाठी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे त्यानुसार पंचायत समिती मधील पंचायत , आरोग्य शिक्षण कृषी या विभागातील विस्तार अधिकाऱ्यांची नावे प्रस्तावित करावयाची आहेत त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे
त्यानुसार फलटण तालुक्यातील 223 . खंडाळा 31, वाई 44 जावली 74 महाबळेश्वर 29 पाटण 86 ग्रामपंचायतील वरती प्रशासक नेमण्यात येणार आहे यापैकी 19 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत