महाराष्ट्र न्यूजचा इम्पॅक्ट : महाराष्ट्र न्यूज मधील बातमीची दखल घेऊन सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेरील सूचना फलक बदलण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्याअभ्यागतांनी समाधान व्यक्त करून साप्रविला धन्यवाद दिले आहेत. ( छाया – अनिल गायकवाड)