सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत लेन मार्किंग केल्यामुळे वाहनचालकांच्यामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (छाया – अनिल गायकवाड)
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लेन मार्किंग
-
Previous
आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील आंबेडकर अनुयायातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. सातारा शहरात पोवई नाका, छ. शाहू चौक, मोती चौक, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरंट चौकासह शहरातील विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरासह महात्मा जोतीराव फुले यांची मोठमोठी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ( छाया : अनिल गायकवाड )






















