काँगेस कमिटी सातारा जिल्हा आयोजितओ.बी.सी च्या विविध मागण्यांसाठी 18 एप्रिल ला कराडमध्येकेंद्र सरकार विरोधात महामोर्चा व भव्य जाहीर मेळावा
सुधारित बातमी आहे
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :18 एप्रिल ला कराडमध्येमहामोर्चा व भव्य जाहीर मेळावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग आयोजित सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसीच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठीच्या कार्यक्रमाला ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थितीकार्यक्रमाचे अध्यक्षआमदार पृथ्वीराज चव्हाणमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. कार्यक्रमाचे उद्घाटक विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री,महाराष्ट्र राज्य.सतेज उर्फ बंटी पाटील गृह राज्यमंत्री व पालक मंत्री, कोल्हापूर, विश्वजीत कदम सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य राहणार आहेत.















" width="265" height="168">







