अवनि संस्था स्थलांतरित विकास प्रकल्प.विटभट्टि व साखर शाळा उपक्रम.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड विभाग अवनि.संस्था गेली 29 वर्षेपासुन.मुलांच्या अधिकारावरति काम करणारी.संस्था आहे विटभट्टि वरिल.स्थलांतरित मुलांचा बाल आनंद मेळावा जयसिंगराव करपे धर्मशाळा कराड या ठिकाणी खुप उत्साहात संपन्न झाला यामध्ये विटभट्टिवरिल मुलांच्या मधील सुप्त गुणांना वाव मिळाला या वेळी मुलांनी डान्स, गायन, पोवाडा, लावणी या प्रकारे विविध कलागुण सादर केले व आपला आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सौ रेखा पाटील मॅडम,पाटील सर तसेच रोटरी क्लब आँफ कराडचे किरण जाधव सर ,गजानन.माने सर व इतर पदाधिकारी.उपस्थित होते तसेच इनरव्हिल क्लब कराडच्या प्रेसिडेंट माहेश्वरि जाधव, पास्ट प्रेसिडेंट छाया पवार, नगरसेविका पावसकर मॅडम.,तरुना मोहिरे मॅडम.मनीषा पाटील उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सर्व विटभट्टि शिक्षिका, वैजयंता लगाडे,शाहिन.देसाई, हिना शेख यांनी कमी.वेळात मुलांची तयारी केली.या कार्यक्रमाचे नियोजन.करणे बाबत प्रकल्प.समन्वयक.अमर कांबळे यांनी सहकार्य केले व राधिका लोखंडे यांनी आभार मानले





























