महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शिवसेना शाखा कोष्टी गल्ली रविवार पेठ कराड या शाखेचा 32 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने संपन्न कराड शिवसेना कोष्टी गल्ली येथे हरिभाऊ बल्लाळ यांनी केली सुरुवातीला 32 वा वर्धापन दिन असल्यामुळे कराड शहरातील समाज सेवेसाठी झटणारे विविध क्षेत्रातील 32 नागरिकांचा यथोचित शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलात्यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशीद शिवसेना कराड शहर प्रमुख शशीराज करपे,महिला आघाडी जिल्हा संघटिका श्रीमती अनिताताई जाधव, यांनी मार्गदर्शन आणि मनोगत व्यक्त केले प्रसंगी शाखेतील ज्येष्ठ शिवसैनिकांचा नागरिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास रवींद्र गुरसाळे, युवराज मर्ढे, सुभाष घोगरे, गणेश महादर, सुभाष वेदपाठक,शाखाप्रमुख गणेश भसागरे, आणिशिवसेना कराड उपतालुकाप्रमुख दिलीप यादव,शिवसेना कराड उपशहर प्रमुख अक्षय गवळी शेखर बर्गे, साजिद मुजावर,दक्षता कमिटीचे राजेंद्र माने,शिवसमर्थ सेनेचे प्रमोद वर्णेकरमहिला आघाडी उपजिल्हा संघटिका कविताताई यादव,कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख सतीश बापू तावरे यांनी केले.






















