खंडाळा एम.आय.डि.सी मधील नामवंत कंपनी के.एस.बी या कंपनी च्या वतीने या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन यशाेधन अनाथ आश्रमात विविध प्रकारचे ४० वृक्षाचे वृक्षाराेपन करण्यात आले यशाेधन अनाथ आश्रमात अनेक निराधाराना सांभाळ ले जाते अशा निराधाराच्या साेबत कंपनी च्या अधिकार्यानी वृक्षाराेपन केले.पर्यावरणाचा समताेल राखन्यासाठी वृक्षाराेपन करुन त्याचे याेग्य पध्दतीने संगाेपन झाले पाहिजे आणि या साठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत.हाच उद्देश समाेर ठेवुन 40 वृक्षाची लागवड करण्यात आली.त्या मध्ये आंबा नारळ वड पिंपळ कडु लिंब जांभुळ अशा विविध झाडाचा समावेश हाेताकंपनीच्या सर्व लाेकाचे संस्थेचे अध्यक्ष रवि बाेडके यांनी स्वागत केले या प्रंसगी के.एस . बी कंपनीचे विजय यादव,मनिषसिंग दिक्षीत,रविंद्र आपटे,सुहास डाेईफाेडे,स्मिता खेडेकर,सुमितकुमार केळे दिनेश दिघे,तन्मय माेरे,स्वप्निल घट्टे हे सर्व अधिकारी उपस्थित हाेते.