महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
दुर्वा महिला उघोग समुह खास घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भव्य लकी ड्रॉ योजना फक्त 99 रुपये चा कुपन मध्ये 15 महिन्यात लाखों रुपये बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी सर्वांच्या साठी उपलब्ध केली आहे . चला तर मग या संधीच सोने करुया . दूर्वा महिला उद्योग समूहाच्या या भव्य लकी ड्रॉ च्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
दुर्वा महिला उद्योग समुहाला उत्स्फुर्त प्रतिसाद देणाऱ्या महिलांच्या आग्रहास्तव व व्यवसाय वृद्धीसाठी दुर्वा महिला उद्योग आपल्यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच घेऊन येत असते महिलांसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या दुर्वा महिला उद्योग च्या संस्थापिका वनिता मोरे यावर्षीही
एक भव्य लकी ड्रॉ योजना नागरिकांसाठी व महिलांसाठी
लाखो रुपयाचे बक्षीस केवळ 99 रुपयाच्या कुपन मध्ये सर्वांसाठी उपलब्ध केले आहे व तसेच ये कुपन मध्ये सर्वांसाठी हमखास बक्षीस किंवा गिफ्ट मिळवणारच असे दुर्वा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका वनिता मोरे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.