संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक सन २०२३ – २४ ते २०२८-२९
सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार संपत आनंदा शिंदे महाराष्ट्रातील अग्रगण्य असणारी संस्था, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि., सातारा या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून संचालक झाल्या बद्दल कराड तालुक्यातील सर्व स्तरातून स्वागत व सत्कार होत आहे . कराडमध्ये विविध ठिकाणी संपत आनंदा शिंदे यांचा सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातुन सत्कार केला जात आहे.