खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या प्रल्हाद साळुंखे पाटील….
फलटण प्रतिनिधी. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन साखरवाडी येथे
दिनांक २५/४/२००२४. रोजी पार पडले. सध्या लोकसभेचे वारे जोरात वाहू लागले असल्याने प्रचाराची रणधुमाळी चालू आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे साखरवाडी एसटी स्टँड समोर कार्यालयाचे उद्घाटन पार पडले
तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांच्या हस्ते हा उद्घाटन सोळा पार पडला यावेळी अभिजीत निंबाळकर, सचिन कांबळे पाटील, विक्रम आप्पा भोसले, हिरालाल पवार, माणिक आप्पा भोसले ,संभाजी जाधव (हवालदार), अक्षय रुपनवर,सुरेश बापू पवार, सुरेश भोसले, सागर कांबळे ,माऊली गायकवाड, संपत पवार, गणेश गायकवाड, मारुती माडकर,प्रवीण काटकर, हेमंत जाधव, वसंत जाधव,तालुक्यातील सर्व शेतकरी व्यापारी वर्ग व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होता.