साताऱ्यातील फलटण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो फलटणमध्ये 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. फलटण तालुकाएकूण 24रामराजे गट राष्ट्रवादी :-20भाजप -02पाटील पॅनेल -01सह्याद्री कदम-01 Read more
सातारा- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा- जावली मतदारसंघातील ३० पैकी २८ ग्रामपंचायतींवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना धूळ चारली. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातारा मतदारसंघातील निवड... Read more
कराड: कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एकूण ४९ ग्रामपंचायतीच्या सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मान आमदार श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ... Read more
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सममेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ फलटण शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवार दि.२१/१२/२०२२फलटण बंद आयोजन करण्यात आले आहे.या निर्णयाच्या निषेधार्थ फलटण शहर तसेच त... Read more
कराड : कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.... Read more
फलटण – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून फलटणमध्येही संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त करत मोर्चा काढून, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन... Read more
सातारा प्रतिनिधी – जरंडेश्वर शुगर मिल्स चिमणगाव ता. कोरेगाव येथील कारखाना प्रशासनाने आज ३००० /- रुपये दर जाहीर केला. आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितकारक मानला जाणाऱ्या ज्या कारखान्याच्या ऊस दराकडे शेतकरी आस लावून बसला होता त्याच कोरेगावच्या... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास दिपक भिसे यांची कन्या अद्वैता दिपक भिसे हिचे हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला.याप्रसंगी छोटी अभिवादनसभा संपन्न झाली.यावेळी बहुजन शिक्षक परिवाराचे कुटुंबप्रमुख प्रविण लादेसर यांन... Read more
मुंबई, दि.१: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. १ डिसेंबर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रमुख उपस्थितीत कराड येथे यशवंत विकास आघाडी व राजेंद्र सिंह यादव यांच्यासह बारा नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रवेश व मुख्यमंत्र्यांनी कराडला भरघोस निधी देण्याचे आश्वासन ही या... Read more

























