कराड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर 22 मराठावाडा विद्यापीठ नामांतरविस्तार दिन आज कराडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कराड तालुका अध्यक्ष सुकुमार कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील थोरवडे, मारुती काटरे, अविनाश कांबळे, कांदिवली चारकोप, विनोद बनसोडे, निशांत ढेकळे, कराड नगरपरिषद नगरसेवक बबन ढेकळे, शक्ती कांबळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून नामाविस्तार दिन साजरा करण्यात आला.