फलटण वृत्त
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण लोणंद रस्त्यावरील फलटण शहरातील स्मशानभूमी जवळ बानगंगा नदीवरील पुलावरून गाडी खाली कोसळून अपघात झाला असून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे हे लोणंद कडून फलटणच्या दिशेने येत असताना चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने गाडी पुलावरून खाली कोसळून अपघात झाला आहे.