रेमिडिसवर काळाबाजार करणाऱ्या फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमधील वॉर्ड बॉयला अटक
सातारा दि. 9 : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांन... Read more
तरुणानो आजार अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरला दाखवून उपचार सुरु करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा दि. 9 : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुण वर्ग जास्त बाधित होत आहेत. अशा बाधित रुग्णांनी आजार अंगावर न काढता तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले... Read more
सातारा दि. 9 : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, सातारा जिल्ह्यातील सध्यस्थि... Read more
सातारा : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भुकंपाचे सलग दोन सौम्य धक्य जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी १ वाजून... Read more
सातारा दि. 8 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2379 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय... Read more
सर्व सोयींनीयुक्त उभारले 30 बेडचे कोरोना विलगीकरण कक्ष सातारा – कोरोना महामारीने आपली पाळेमुळे आता ग्रामीण भागात अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहेत. ग्रामीण भागातच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था... Read more
पाटण प्रतिनिधी/ श्रीगणेश गायकवाड : संपूर्ण देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणाला रेमडेसीवीर इंजेक्शन ची गरज आहे तर कोणाला ऑक्सिजन बेड ची गरज आहे. आणि त्याहून काही लोकांना रक्त तर काही लोकांना... Read more
सातारा : संचारबंदीचे नियम कठोर करण्यात आले असले तरी पालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरपोच फळे, भाजीपाला, दूध व किराणा साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. याकामी पालिकेने शहरातील तब्बल ६०० विक्रेत्यांना व्यवसायासाठी परवाना देण्यात आला आहे. जिल्ह्यास... Read more
साताऱ्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या आईचा पुण्यात खून
पुणे : सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या विठ्ठल शेलार यांच्या आईच्या डोक्यात रॉड मारुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे न... Read more
मुंबई : लसींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देताना वय, सहव्याधीनुसार टप्पे करण्याचा विचार सार्वजनिक आरोग्य विभाग करीत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत ही... Read more























