महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार : काल दि ६ रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या तातडीने झालेल्या बैठकीत निषेध करण्यात आला व हल्लेखोरांना चोवीस तासात अटक करावी आणि पुन्हा असा... Read more
राज्य सरकार कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून ऑक्सिजन निर्मितीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या ३८ ऑक्सिजन प्लांटमधून ५३ मेट्रीक टन ऑक्सिनजची निर्मिती होत आहे. पण सध्या इतका ऑक्सिजन राज्याला पुरत नाहीय.... Read more
फलटण प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील फलटण व इतर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना पेशंट ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत विलगिकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत मात्र... Read more
सातारा, दिनांक 7: जिल्ह्यामध्ये 45 वयावरील व्यक्तींचे लसीकरण पूर्ण क्षमतेने चालू असून एकूण 45 वर्षे वयावरील नागरिकांच्या 50 टक्के नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी एका प्रसिद्धिपत्र... Read more
सातारा दि. 6 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2292 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 40 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बा... Read more
सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयामुळे आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये... Read more
मुंबई : कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक उपायांचा आधार घेतला जात आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती काढा, बाजारात मिळणारी औषधं तसेच आयुर्वेदाचाही आधार घेण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला COVID-19... Read more
मुंबई : पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. य... Read more
सातारा : राष्ट्रवादीच्या येथील जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी गुरुवारी सकाळच्या वेळेत दगडफेक केली. यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थाने देखील अज्ञातांनी गोवऱ्या पे... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड पालिकेने तीन दशकापूर्वी बांधलेल्या छ. संभाजी महाराज भाजी मार्केटचा दुसरा मजल्यासाठी शासनाने 2 कोटी विकास निधीची तरतूद केली आहे. जनशक्ती आघाडीने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या उपसुचनेत दिड कोटींची मागणी केली... Read more




















