पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण… जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख..
पुणे ता.२६ -: पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण…जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.. सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी 26 एप्रिल 2021 अखेर 53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व्हायल्स पुणे जिल्हय... Read more
फेरफार मध्ये बदल करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे नावे चढवून घेणारा वर गुन्हे दाखल
दौंड ता.२६-: मसनेरवाडी ता.दौंड जि. पुणे येथील विकास रोहिदास जाधव व रोहिदास बाबा जाधव यांच्यावर बनावट हक्कसोड पत्राचा इंडेक्स २ करून त्याच्या आधारे सात बाऱ्यावर नावे लावून घेतल्याने दौंड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल… सुनील निंबाळकर /पुणे प्रतिन... Read more
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आज, सोमवारी होणारी श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्या २१ मानकऱ्यांच्या... Read more
कराड : शहरात देवगड हापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे. आवक कमी असल्याने तेराशे ते सोळाशे रुपये डझन, याप्रमाणे आंब्यांची विक्री होत आहे. आवक कमी असल्याने आंब्याचे दर काही दिवस चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गत महिन्यात २ हजार २०० रुपये... Read more
बारामती ता.२५ -: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांना मातृशोक… सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी मुरूम तालुका बारामती जिल्हा पुणे येथील सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या ८७ वर्... Read more
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवारसंपूर्ण देशासह राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयंकर थैमान माजवले असून दिवसागणिक कोरोना रुग्ण गाव पातळीवर सुध्दा वाढू लागले असल्यामुळे साखरवाडी सारख्या तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेच्या गावांमध्य... Read more
सातारा : विनापरवानगी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची परस्पर विक्री व वितरण करण्यात येऊ नये, अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध साथरोथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत निष्काळजीपणाबद्दल हॉस्पिटल व मेडिकल परवाना रद्... Read more
सातारा जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून पुण्याहून सातार्यासाठी 14 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर शुक्रवारी कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न झाला. ऑक्सिजनची गरज असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी सातारा जिल्हाधिका... Read more
सातारा दि. 23 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवाल... Read more
हॉस्पिटलात दाखल करा रे,विक्रमाचा झाला वेताळ
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही . तो परत समशानात गेला . त्याने वेताळ असलेले , झाडाला लटकलेले प्रेत खांद्यावर घेतले . आणि तो चालू लागला . प्रेताला आता वाईट वास येऊ लागला होता . अनायासे मास्क तोंडाला असल्याने विक्रमादित्याला ती दुर्गंधी थोडी... Read more




















