
यावेळी डाॅ.अरुणाताई ढेरे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात शिक्षण मंडळ ,कराड च्या आय. एस .ओ. मानांकन प्राप्त शाखांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.






















