बारामती – बारामती मध्ये एकूण 65 नमुने खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले होते. त्यामध्ये बारामती शहरातील 5 व ग्रामीण भागातील चार असे एकूण बारामती तालुक्यातील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरांमधील फलटण रोड... Read more
ओझर्डे प्रतिनिधी-ओंकार पोतदार दि 15 भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शाम बुवा यांना सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी संजय भागवत यांच्या कक्ष कोविड -19 संसर्ग रो... Read more
सोमेश्वरनगर प्रतिनिधी. सध्या समाजात कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज असुन ते दुर झाले तर बहुतांश भिती कमी होईल असे मत बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यानी सोमेश्वरनगर येथे व्यक्त केले . स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बारामती ताल... Read more
सातारा दि. 15 : आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे, असे जिल्हाधिकारी... Read more
सातारा दि. 15 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी द... Read more
महाराष्ट्र न्यूज कळंब – इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले :इंदापूर तालुक्यातील कळंब येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ७४ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा चेअरमन संग्राम कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन... Read more
राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ ऑगस्टदिवशीच ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.तीन दिव... Read more
बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार बारामती – धाकट्या भावाने घराच्या वादातून मोठ्या भावाला तू वेगळा रहा. तू आमच्यात राहू नकोस. या कारणावरून झालेल्या वादामधून पेट्रोल अंगावर ओतून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार काळखैरेवाडी तालुका बारामती... Read more
सातारा, दि 15 केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपले, आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे रक्षण करावे. कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे तसेच सार्वजनिक, गर्दीच्या... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा:- कोडोली परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला ,क्रीडा, उद्योग, साहित्य, मनोरंजन, इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा कोडोली कृतज्ञता मंच गेली पंधरा वर्षे स्वातंत्र्यदिनानिमित्त सात... Read more






























