ओझर्डे प्रतिनिधी-ओंकार पोतदार दि 15
भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शाम बुवा यांना सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी संजय भागवत यांच्या कक्ष कोविड -19 संसर्ग रोखण्याबाबत विशेष कामगिरी केल्याबदल गौरविन्यात आले असून आज सकाळी वाई येथील नवीन प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय कार्यक्रमात वाईच्या प्रांताधिकारी सौ , संगिता राजापूरकर -चौगुले, तहसिलदार रणजित भोसले यांचे हस्ते विशेष सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले, API श्री, शाम बुवा यांचे वाई तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.






















