सातारा जिल्ह्यात COVID-19 चा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामपंचायत मारुल हवेली तर्फे मारुल हवेली ग्रामस्थांना घरोघरी जाऊन Arsenic Albam – 30 च्या गोळ्या वाटप करण्याचे ठरले या गोळ्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ग्रामस्थांना मदत होईल.
या गोळ्याचे वाटप अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्याकडे गोळ्याची पाकीटे सुपुर्द करुन त्या घरोघरी वाटण्यास दिले. या वेळी गावचे सरपंच- श्री. अशोक दिनकर मगरे, उपसरपंच श्री. दादासो बाबूराव पाटील, श्री. राजेंद्र दत्तात्रय नांगरे ,श्री.अधिक मधुकर विभुते, श्री. दशरथ बळी कांबळे, पोलिस पाटील श्री. प्रकाश चव्हाण व सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनिस उपस्थित होत्या