सातारा दि. 14 : आरोग्य विभागाकडून काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 88 आणि प्रवास करुन आलेले 3 असे एकूण 91 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.*जावली तालुक्यातील* पुनवडी येथील 33, 12, 12, 60, 55, 50, 45, 50, 18, व 45 वर्षीय महिला, 12, 5, 34, 34 आणि 51 वर्षीय पुरुष. सरताळे येथील 50 वर्षीय महिला. *सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील बुधवार पेठ येथील12,13 आणि 35 वर्षीय पुरुष, मंगलाई कॉलनी येथील 34 वर्षीय पुरुष, 56 आणि 37 वर्षीय महिला, रेणुका हौऊसिंग सोसायटी येथील 30 वर्षीय पुरुष, भैरोबा पायथा येथील 50 वर्षीय पुरुष, यादवगोपाळ पेठ येथील 40 वर्षीय पुरुष, शहापूर येथील 45 वर्षीय महिला, करंडी येथील 48 वर्षीय पुरुष, 44 आणि 39 वर्षीय महिला, जिहे येथील 66, 42, 57 आणि 69 वर्षीय पुरुष, 72, 39, 80,19, 50, 24, 19 आणि 32 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 60 वर्षीय महिला, कण्हेर येथील 13 वर्षीय महिला. *वाई तालुक्यातील* सोनगीरवाडी येथील 40, 32, 27, 27, 27, 31, 38, 52, 25, 42, 40, 10, 51, 15, 5, 68, 11, 65, 47, 18 वर्षीय पुरुष, 35, 12, 22 आणि 60 वर्षीय महिला, पाचवड येथील 34 वर्षीय पुरुष.*कराड तालुक्यातील* किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, धावरवाडी येथील 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय पुरुष, तारुख येथील 31 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 24 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 33 वर्षीय महिला. *खंडाळा तालुक्यातील* शिरवळ येथील 30, आणि 10 वर्षीय महिला, 68, 30, 7, 40, 48 आणि 39 वर्षीय पुरुष. नायगाव येथील 25 वर्षीय पुरुष. *खटाव तालुक्यातील* चितळी येथील 23 वर्षीय महिला. *माण तालुक्यातील* वारुगड येथील 51 वर्षीय पुरुष *फलटण तालुक्यातील* फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील 46 वर्षीय पुरुष, उपालावे येथील 52 वर्षीय पुरुष, आसु येथील 30 वर्षीय पुरुष. *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी येथील 42 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष.
*एका बाधिताचा मृत्यु*क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा वडूज ता. खटाव येथील 70 वर्षीय कोरोना बाधित असलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.