महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
हॉटेल मावळा या फर्मचा “शुभारंभ
भव्य आज कराड तालुक्यातील करवडी येथे भारती सहकारी बँक चे संचालक जितेश (भैया) कदम
यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी कराड तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व पक्षातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल मावळा फर्मचे भव्य शुभारंभ झाले . यावेळी प्रमुख उपस्थिती.श्री. सुंदरगिरी महाराज, मठाधिपती आवडगिरी.
युवा नेते
जितेश कदम.
संचालक भारती सह. बँक.
विक्रम पावसकर
भारतीय जनता पार्टी सचिव महाराष्ट्र राज्य,
रामकृष्ण वेताळ उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी (सातारा)
सौरभ पाटील,
मा. नगरसेवक, कराड
चंद्रकांत मदने,
मा. पंचायत समिती सदस्य (कराड)
प्रशांत यादव,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
तुकाराम आण्णा पवार,
महेश तुकाराम पवार,
बजरंग तुकाराम पवार, विकास जाधव,
हॉटेल मावळा ग्रुप व मित्र परिवार व करवडी ओगलेवाडी. गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .