महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
बारामतीत काल एकूण ४५ नमुनेतपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ३१ निगेटिव्ह आले आहेत. व १४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहरामधील मधील नागरिकांनी गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करावे.असे आहवान वेळो वेळी प्रशासनाकडून केले जात आहे.त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची नितांत गरज आहे.