Breaking news
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव :
खटाव तालुक्यातील वडूज पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री एक तीन पानी जुगार अड्डा व अवैध दारू अड्ड्यावर 2 ठिकाणी कारवाई केली आहे. तर मायणी पोलिसांनी तीन पानी जुगार अड्ड्यावर 2 ठिकाणी कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 16 जणांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
































