रविवार दिनांक. 2 ऑगस्ट 2020 रोजी सातारा येथील उरमोडी धरनात एक युवक वाहून गेल्याची घटना समजली पाण्याचा प्रवाह तसेच पाण्याची खोली पाहता रेस्क्यू ला वेळ लागणार होता आज दिनांक 3 आॉगस्ट 2020 या दिवशी महाबळेश्वर ट्रेकर्स चे सदस्य सकाळी 6.30 वाजता महाबळेश्वर मधून उरमोडी धरनाच्या दिशेने रवाना झाले अथक परिश्रम केल्यानंतर 11.30 च्या दरम्यान महाबळेश्वर ट्रेकर्स, व छ. शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स ग्रुप च्या सदस्यांना मृतदेह सापडन्यात यश आले..






















