सातारा दि. 2 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 141 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे .
सातारा येथील शाहुपूरी येथील 52,46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला 48,37,41,62 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण 12 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक, गोडोली येथील 43 वर्षीय पुरुष, करंजे येथील 32 वर्षीय महिला, सोनापूर येथील 32,49, 65, 55,31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27,20,40,28,60 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणी 3,14,11,4,16,11,11 वर्षीय बालक व एक पुरुष, क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय महिला, वर्ये येथील 31 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण.
खटाव तालुक्यातील गारवाडी येथील 45,26 वर्षीय महिाला 36,45,40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण , खबालवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, 63,40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण,
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 54 वर्षीय पुरुष 19 वर्षीय तरुणी 67 वर्षीय महिला, विंग येथील 55,30,50 वर्षीय पुरुष 50,45,20,32 वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका, धनगरवाडी येथील 41,49 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष,
फलटण तालुक्यातील वाखरी येथील 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 55,32, 75 वर्षीय महिला 55, 50 वर्षीय पुरुष, मलटण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27,36 वर्षीय महिला-
आयसर (IISER) पुणे यांचेकडून प्राप्त 5 बाधितांचा अहवाल पुढील प्रमाणे 70,38,38 वर्षीय पुरुष, 52,54 वर्षीय महिला,
ॲन्टीजन चाचणी अहवालात 44 रुग्ण कोरोनाबाधित
सातारा जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे ( यामध्ये जावली येथील 1, शिरवळ येथील 2, खटाव येथील 3, कराड येथील 1, सातारा येथील 4, वाई येथील 1, कोरेगांव येथील 31 व माण येथील 1) खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने 29369
एकूण बाधित 4413
घरी सोडण्यात आलेले 2128
मृत्यू 139
उपचारार्थ रुग्ण 2146