
विद्यार्थ्यांना प्रा. आमोद ठक्कर ह्यानी वन्य प्राण्यांचे पासून मिळणारे फायदे व वन्य प्राणी संवर्धनासाठी आपली भूमिका ह्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रेया पाटील, प्रा. पंकज भोये , डॉ आर. एस. जावळे, प्रा मयुरी मोहिते प्राणिशास्त्र विभागच्या विद्यार्थ्यांनी व श्री जोशी किशोर ह्यानी विशेष परिश्रम घेतले.
































