स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लागोपाठ दुसऱ्या वर्षी कराड शहर प्रथम क्रमांक आला आहे याबद्दल सर्व कराड शहरवासीयांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन कराड नगरपरिषद दिवस-रात्र मनापासून काम करणारा आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी तसेच नगरपरिषद सर्व अधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व समित्यांचे सभापती सगळे नगरसेवक नगरसेविका मुख्याधिकारी शहरातील सर्व सामाजिक संस्था स्वच्छता व सर्व प्रभागातील सर्व सुजाण नागरिक या सर्वांची सर्वांच्या आहे सर्वांनी केलेल्या कामगिरीमुळे पुरस्कार मिळाला आहे असे कराडकर यांचे नगराध्यक्षा रोहिणी उमेश शिंदे यांनी आभार मानले.