21-08-2020 पासुन सांगोला येथील शेतकऱ्याचे डाळींब, मिरची , द्राक्षे, पेरु या मलाची दिल्ली व बाहेर चे राज्यात माल विक्री रेल्वे मार्फत करता यावी यासाठी आनेक वर्ष ची मागणी होती.
खासदार रणजितसिंह यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे सुरू केली .त्याचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष चेतन केदार रेल्वे चे अधिकारी व नागरिक उपस्थित होते