अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतींने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी धुळे येथे महाविकासआघाडी सरकारचे मंत्री श्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला,पण त्यांनी निवेदन देऊ दिल नाही तेव्हा त्यांच्या गाडी चा ताफा अडवून अभाविपचे विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी निवेदन देत असताना मा.सत्तार यांचे सुरक्षारक्षक यांनी अभाविपच्या कार्यकर्त्याना अमानुषपणे मारहाण केली
त्याचा निषेध आणि विद्यार्थ्यांच्या अन्य मागण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा,महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी कराडचे तहसीलदार वाकडे साहेब यांना निवेदन द्वारे निषेध नोंदवून विद्यार्थ्यांच्या मागण्याही मांडल्या आहेत.सोबत कार्यकर्ते उपस्थित होते