महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांनी कै. शामराव आबाजी भोईटे यांचे स्मरणार्थ यांनी प्रशासनास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि कोरोना बाधित व्यक्तींवर चांगले प्रकारे उपचार होणे साठी रक्कम रुपये पाच लाखाचा धनादेश उपविभागीय अधिकारी यांचे कडे सुपूर्द केला.























