महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाचगणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. संसर्ग अधिक वेगाने फैलावत आहे. त्याला वेळीच रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत पाचगणी नगर परिषद शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपाकिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी करिता येणाऱ्या आरोग्य कोव्हिड दूतांना आपल्या योग्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणी नागरिकांना केलं आहे.
पाचगणी शहरात माझे कटुंब माझी जबाब दारी मोहिमेअंतर्गत तपासणी मोहिमेस सुरवात करण्यागोदार पालिका कर्मचाऱ्यांना मुख्याधिकार्यानी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं या मोहिमेअंतर्गत शहरातील सोळा हजार नागरिकांचे पांचगणी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. संसर्ग अधिक वेगाने फैलावत आहे. त्याला वेळीच रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत पाचगणी नगर परिषद शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपालीकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी पथकात तीन आरोग्य दूत असणार आहेत या येणाऱ्या आरोग्य कोव्हिड दूतांना आपल्या आरोग्याची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणीकर नागरिकांना केलं आहे.
पाचगणी शहरात माझे कटुंब माझी जबाब दारी मोहिमेअंतर्गत तपासणी मोहिमेस सुरवात करण्यागोदार पालिका कर्मचाऱ्यांना मुख्याधिकार्यानी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं या मोहिमेअंतर्गत शहरातील सोळा हजार नागरिकांचे ट्रेकिंग, ट्रेसिंग, पाचगणी नगरपरिषद कोरोनाला हद्दपार करण्याकरिता आता फोर टी हा उपक्रम राबविणार असून या माध्यमातून शहरातील सोळा हजार लोकांचे ट्रेसिंग,ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रिटिंग द्वारे तपासणी करीत लवकरच पर्यटन नगरी कोरोना मुक्त करण्याकरिता पालिकेने कंबर कसली आहे. त्यामुळे या मोहिमेची तपासणी अत्यंत काळ्जीपूर्वक केली जात असून प्रत्येक नागरिकाने सहकार्य यास अपेक्षित असून या तपासणीची ऑनलाईन माहिती शासनास दिली जाणार आहे.