महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगांव
उपजिल्हा अधिकारी सातारा यांना मराठा आरक्षणा संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिली त्या संदर्भात मराठा समाज्याच्या भावना काय आहेत त्याचे निवेदन देताना विश्व मराठा महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री कृष्णजी पवार, जिल्हा युवक चे अध्यक्ष आदरणीय नागेश जी माने, जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय शिवाजी गुजर , जिल्हा निवेदक अविनाश जी थोरवे,
कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद माने, कोरेगाव तालुका उपअध्यक्ष प्रकश जी माने, जिल्हा संघटक अशोक जी लोहार, यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदन देण्यात आले.