सातारा येथील गुरुकुल स्कूल मध्ये इयत्ता ६ वीत शिकत असलेला कु. राजवीर विजय पवार याने वाढदिवसाच्या खर्चास फाटा देत सातारामध्ये कोरोना विरूद्धच्या लढाईत उग्रेसरपणे काम करणारी ‘मीच माझ्या सातारकरांचा रक्षक’ या सेवाभावी संस्थेच्या कार्यास प्रभावीत होऊन ५ हजार रुपये रोख सवयभान संस्थेचे श्री. राजेंद्र चोरगे यांचेकडे सुपूर्द केली यावेळी राजवीरचे वडील विजय पवार उपस्थित होते.